¡Sorpréndeme!

Mohit Kamboj यांच्यावर गुन्हा दाखल; कर्ज बुडवल्याचा आरोप| BJP| Hanuman Chalisa| Loudspeaker

2022-06-01 5 Dailymotion

या प्रकरणात मोहित कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गुन्हा दाखल झाल्यामुळे मोहित कंबोज यांच्याविरुद्धच्या कारवाईचा वेग वाढू शकतो. हा कंबोज आणि भाजपसाठी धक्का ठरू शकतो. मोहित कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, कंबोज यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

#MohitKamboj #BJP #Loudspeaker #Azaan #HanumanChalisa #EOW #MumbaiPolice #Scam #SanjayPandey #BombayHighCourt #HWNews